Home Remedies for Acidity in Marathi - घरगुती उपायांनी ॲसिडिटीवर मात करा

Home Remedies for Acidity in Marathi - घरगुती उपायांनी ॲसिडिटी वर मात करा


Home Remedies for Acidity in Marathi - घरगुती उपायांनी ॲसिडिटी वर मात करा 



आजकालच्या वाढता ताण, चुकीचे खाणे, वेळा न पाळणे आणि कमी हालचालींमुळे ॲसिडिटी ही सामान्य समस्या झाली आहे. गॅस, छातीत जळजळ, ढेकरा, अन्न नीट न पुणे ही सर्व ॲसिडिटीची लक्षणे असू शकतात. पण घाबरू नका! काही साधे आणि नैसर्गिक Home Remedies for Acidity in Marathi या लेखात आम्ही सांगणार आहोत जे घरच्या घरी करता येतील आणि साइड इफेक्ट्सही टाळता येतील.




ॲसिडिटी म्हणजे काय?


जेव्हा आपल्या पचनतंत्रा मध्ये अन्न नीट पचवण्यासाठी आवश्यक असलेल्या आम्लाचा (acid) अतिरेक होतो, तेव्हा ॲसिडिटी होते. हे आम्ल अन्न नलिकेमध्ये वर येते आणि त्यामुळे छातीत जळजळ किंवा त्रास होतो.



ॲसिडिटीची लक्षणे (Symptoms of Acidity)

  • छातीत किंवा पोटात जळजळ
  • वारंवार ढेकरा येणे
  • घशात आंबटपणा जाणवणे
  • पोट फुगते
  • अन्न न पचणे
  • चक्कर येणे किंवा अशक्तपणा



घरगुती उपाय - Home Remedies for Acidity in Marathi 

१. कोमट पाणी 

प्रत्येक दिवसांची सुरुवात एक ग्लास कोमट पाणी पिऊन करा. हे शरीरातील आम्ल संतुलित ठेवते आणि पचन सुधारते.

acid control tips at home


२. तुळशीची पाने

तुळशीची ४-५ पाने चघळल्याने आम्लाचा त्रास कमी होतो. तुळशीमध्ये ॲंटी-ॲसिड गुणधर्म आहेत.

सल्ला: ताज्या पानांचा वापर करावा.


३. एरंडेल तेल (Castor oil)

रात्री झोपण्याआधी १ चमचा एरंडेल तेल कोमट पाण्यात घालून घेण्याने पचन सुधारते.

सावधगिरी: गर्भवती स्रियांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


४. सौंफ (Fennel Seeds)

भोजनानंतर १ चमचा सौंफ चळघळल्याने पचन सुधारते व ॲसिडिटी दूर होते. सौंफमध्ये ॲटी-गॅस आणि ॲंटी-ॲसिड गुणधर्म आहेत.

how to digest food naturally 


५. धन्याचे पाणी (Coriander Water)

२ चमचे धणे रात्री पाण्यात भिजवून ठेवावेत. सकाळी हे पाणी गाळून प्यावे. हे उपाय ॲसिडिटी आणि पित्त दोन्हीवर उपयुक्त आहेत.


६. केळी (Banana)

केळी मध्ये नैसर्गिक ॲन्टिसिड असतात. ॲसिडिटी झाल्यावर एक केळी खाल्याने आराम मिळतो.

banana for stomach burning


७. सकाळची चालणे (Morning walk)

दररोज किमान ३० मिनिटे चालल्याने पचनक्रिया सुरळीत राहते आणि ॲसिडिटी होण्याचा धोका कमी होतो.


८. कोकम सरबत

उन्हाळ्यात कोकम सरबत घेणे ॲसिडिटीवर उत्तम उपाय आहे. कोकम थंड आणि पचनास मदत करणारे आहे.


९. आल्याचा रस (Ginger Juice)

१ चमचा आल्याचा रस मधात मिसळून घेतल्यास ॲसिडिटी, अपचन आणि गॅसवर फायदेशीर ठरते.

ginger uses for gas problem


टाळाव्यात या गोष्टी (What to Avoid During Acidity)

  • जास्त तळलेले, मसालेदार पदार्थ
  • वेळेवर न खाणे
  • सतत चहा/ कॉफी पिणे
  • रात्रभर जागरण
  • जेवून लगेच झोपणे


योग आणि प्राणायाम

उपयुक्त योगासने:
  • वज्रासन (जेवणानंतर ५-१० मिनिटे)
  • पवनमुक्तासन
  • भुजंगासन


प्राणायम:

  • अनुलोम-विलोम
  • कपालभाति

हे केल्याने शरीरातील आम्ल संतुलित राहते.



ॲसिडिटीवर योग्य आहार

  • सकाळी: ओट्स, पातळ पोहे, फळं
  • दुपारी: भात ऐवजी रोटी, जास्त भाजी
  • संध्याकाळी: नारळपाणी, फळं
  • रात्री: लवकर आणी हलके जेवण



निष्कर्ष (Conclusion)

ॲसिडिटी ही त्रासदायक असली तरी योग्य घरगुती उपाय, योग्य, आणि आहाराच्या सवयींनी तुम्ही तिच्यावर सहज मात करू शकता. "Home remedies for acidity in Marathi" या लेखात दिलेल्या नैसर्गिक उपायांनी तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.


तुम्ही यापैकी कोणते उपाय वापरता? खाली कॉमेंट करून सांगा! लेख आवडल्यास शेअर करा आणि ब्लॉगला Follow करा नवीन आरोग्यविषयक टिप्ससाठी.



Information in English



Home Remedies for Acidity in English - Overcome Acidity with Home Remedies


Acidity has become a common problem these days to increasing stress, wrong eating habits, lack of time and lack of exercise. Gas, heartburn, belching, indigestion can all be Symptoms of Acidity. But don't panic! In this article, we will tell you some simple and natural Home Remedies for Acidity in Marathi that can be done at home and can also avoid side effects.



What is Acidity?

When there is an excess of Acidity in our digestive system, which is necessary for digesting food properly, acidity occurs. This acid rises up into the food pipe and causes heartburn or discomfort.



Symptoms of Acidity

  • Burning in the chest or stomach
  • Frequent heartburn
  • Feeling sour in the throat
  • Stomach bloating
  • Indigestion
  • Dizziness or weakness


Home Remedies for Acidity in English

1. Warm water

Start each day by drinking a glass of warm water. This balances the acid in the body and improves digestion.

acid control tips at home


2. Basil leaves

Chewing 4-5 basil leaves reduces the problem of acid. Basil has anti-acid properties.

Advice: Use fresh leaves.


3. Castor oil 

Drinking 1 teaspoon of castor oil in warm water before going to bed at night improves digestion.

Caution: Pregnant women should consult a doctor.


4. Fennel Seeds 

Chewing 1 teaspoon of fennel seeds after meals improve digestion and removes acidity. Fennel has anti-gas and anti-acid properties.

how to digest food naturally


5. Coriander Water

Soak 2 teaspoons of corinder seeds in water overnight. Strain this water and drink it in the morning. This remedy is useful for both acidity and bile.



6. Banana

Banana contains natural antacids. Eating a banana provides relief when you have acidity.

banana for stomach burning

7. Morning walk

Walking for at least 30 minutes every day keeps the digestive system running smoothly and reduces the risk of acidity.


8. Kokum syrup

Taking kokum syrup in summer is a great remedy for acidity. Kokum is cooling and helps in digestion.


9. Ginger Juice

1 teaspoon of ginger juice mixed with honey is beneficial for acidity indigestion and gas.

ginger uses for gas problem



Things to Avoid During Acidity

  • Excessively fried, spicy foods
  • Not eating on time
  • Continuously drinking tea/coffee
  • Staying awake all night
  • Going to bed immediately after eating

Yoga and Pranayama

  • Useful yoga poses:
  • Vajrasana (5-10 minutes after meals)
  • Pavanamuktasana
  • Bhujangasana

Pranayama:

  • Anulom-Vilom
  • Kapalbhati

By doing this, the acidity in the body remains balanced.



Proper diet for acidity

  • Morning: Oats, things poha, fruits
  • Afternoon: Roti instead of rice, more vegetables
  • Evening: Coconut water, fruits
  • Night: Early and light meal


Conclusion: 

Although acidity is troublesome, you can easily overcome it with the right home remedies, yoga, and dietary habits. The natural remedies given in this article "Home Remedies for acidity in Marathi" will definitely give you relief.




0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post