लाडक्या बहिणींच्या बॅंक खात्यात ३००० रूपये जमा | ladki bahin yojana status

Ladki bhain yojana 2025



Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजना २०२५ राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार असल्याची महत्वाची माहिती आज आपण येथे पाहणार आहोत. या संदर्भात मोठे अपडेट आलेली आहे.



Ladki bhain yojana june 2025 राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, की त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. ही माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.



महिला योजना महाराष्ट्र 
गेल्या काही दिवसांपासून लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळतील याबाबत विचारले जात होते, आणि आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे.


आजच्या पत्रकार परिषदेत, त्यांनी लाडक्या बहिणींना दिल्या जाणार्या पुढील हप्त्याची माहिती दिली आहे. अजित पवार यांच्या माहितीनुसार, राज्य सरकारने नुकतेच एकूण ३६०० कोटी रूपये थेट बॅंक खात्यावर हस्तांतरित केले आहेत. dbt scheme for women 



लाडक्या बहिण योजने अंतर्गत महिलांना जुन महिन्यांचा १५०० रुपयांच्या हप्ता कधी मिळणार आहे, याबाबत डिप्टी सीएम अजित पवारांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. लाडक्या बहिणीसाठी ३,६०० कोटी रूपये डेबिट केले गेले आहेत. त्यामुळे आज (३० जुन) लाडक्या बहिणींच्या बॅंक खात्यावर पैसे जमा होतील, असे ते म्हणाले. तसेच, सरकार शेतकर्यांच्या समर्थनात असल्याचेही त्यांनी सांगितले.



म्हणजेच ३० जून पासून लाडक्या बहिणींना पैसे मिळायला लागतील. ही प्रक्रिया सुरू झाली आहे, असे अजित पवार यांनी सांगितले आहे. याआधी काहि दिवसांपासून लाडक्या बहिण पुढील हप्ता कधी मिळेल, याबाबत वाचारत होत्या. आता अजित पवार यांच्या घोषणेने सर्वांना आनंद झाला आहे. सरकारी योजना महिलांसाठी 


अशा प्रकारे आपण पाहिले की राज्यातील आवडत्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत याची माहिती आपण मिळवली आहे. आमच्या ताज्या अपडेट साठि प्रथम व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सहभागी व्हा.



पैसे आले की नाही हे कसे चेक करायचे?

जर तुम्ही अर्ज असेल आणि तुम्हाला खात्यात पैसे आले की नाही हे पाहायचे असेल तर पुढील मार्ग वापरा:


आधार आधारित पेमेंट तपासणी
  • htpps:pfms.nin.in या वेबसाईट वर जा.
  • "Know Your Payment" या वेबसाईट क्लिक करा.
  • तुमच्या बॅंक नाव, खाते क्रमांक व आधार नंबर टाका.
  • सबमिट केल्यावर तुमचा पेमेंट स्टेटस दिसेल.


बॅंक स्टेटमेंट किंवा मोबाईल कॅप तपासणे:
  • तुमच्या बॅंक खात्याचा मिनी स्टेटमेंट, मोबाईल App किंवा एटीएमच्या माध्यामातून ही रक्कम जमा झाली की नाही याची खात्री करु शकता.



लाडकी बहीण योजनेचे फायदे(Benefits)
  • दरमहा थेट १५०० रूपये खात्यात जमा
  • महिलांना आर्थिक स्वावलंबित मदत
  • गरिबी रेषेखालील आणि सरळ DBT प्रणाली
  • महिलांमध्ये आत्मनिर्भरतेची भावना निर्माण होते



लाडकी बहीण योजना - तक्रार निवारण 
जर तुम्हाला हप्ता मिळालेला नसेल किंवा फेटाळला गेला असेल, तर पुढील उपाय करा:

  • महिला व बाल विकास कार्यालयाशी संपर्क साधा .
  • अधिकृत हेल्पलाईंन नंबरवर तक्रार नोदवा.
  • https:/mahaladkibahinyojana.gov.in वर तक्रार अर्ज भरा.
  • तक्रारींचा क्रमांक जतन करा.




Information in English


Ladki Bhain Yojana 2025 Today we will see important information that money will be deposited in the accounts of beloved sisters in the state. A big update has come in this regard.


Ladki Bhain Yojana June 2025 There is good news for the beloved sisters in the state that money will be deposited in their accounts. This information has been given by the Deputy Chief Minister of the state Ajit Pawar after the meeting of the state cabinet. Due to this, an atmosphere of joy is being seen in the hearts of the beloved sisters.


Mahila Yojana Maharashtra 
For the last few days, people were asking when the beloved sisters will get the money, and now Deputy Chief Minister Ajit Pawar has made a big accouncement in this regard.


In today's press conference, he has given information about the next installment to be given to the beloved sisters. According to Ajit Pawar, the state government has recently transferred a total of Rs 3600 crore directly to the bank account. dbt scheme for women


Deputy CM Ajit Pawar gave information in a press conference today about when women will get the installment of Rs 1500 for the month of June under the Ladkya Bahin Yojana, he said that the money will be deposited in the bank accounts of Ladkya Bahin today (30 June). He also said that the government is in support of farmers.


That is, Ladkya Bahin will start receiving money from June 30. This process has started, Ajit Pawar has said. Earlier, for some days, Ladkya Bahin was reading about when the next installment would be received. Now everyone is happy with Ajit Pawar announcement. Government Scheme for Women 


This, we have seen that we have got the information that money will be deposited in the accounts of the favorite sisters in the state. Join our WhatsApp and Telegram groups for the latest updates.. ladki bahin yojana online apply



How to check whether the money has arrived or not?

If you have applied and want to check whether the money has been deposited in your account or not, use the following method:


Adhar Based Payment Check
  • Go to the website https://pfma.nin.in.
  • Click on the Website "Know Your Payment".
  • Enter your bank name, account number and Aadhaar number.
  • After submitting, your payment status will be displayed.


Checking Bank Statement or Mobile App:
  • You can check whether the amount has been deposited through your bank account mini statement, or Mobile app or ATM.


Benefits of Ladki Bhain Yojana

  • Direct deposit of Rs 1500 per month in the account
  • Financial self-realiance assistance to women
  • Bottom poverty line and direct DBT system
  • Creates a sense of Self-Reliance among women


Ladki Bhain Yojana - Grievance Redressal

If you have not received the installment or it bass been rejected, the take the following measures:

  • Contact the Women and Child Development Office.
  • File a compliant on the official helpline number.
  • Fill out the complaint from at https://mahaladkibahinyojana.gov.in.
  • Save the complaint number.




0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post